• विद्युत विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. एन. के. बागुल
    उप अभियंता

    संपर्क क्रमांक

    ०२५६२ २८८३०१

    विभागाचे कार्य

    १. महानगरपालिकेतील विद्युत व ऊर्जा विषयक सर्व कामकाज पाहणे.
    २. शहरातील स्ट्रीट लाईटची देखभाल व दुरुस्ती करणे.
    ३. विद्युत विषयक शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
    ४. CCTV प्रणालीची अंमलबजावणी करणे व तिची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे.
    ५. सोलार ऊर्जा विषयक सर्व कामकाज पाहणे.
    ६. महानगरपालिकेच्या सर्व विद्युत प्रणालीचे वेळोवेळी ऊर्जा लेखापरीक्षण (Energy Audit) करणे.
    ७. वीज बचतीबाबत विविध उपाययोजना करणे.
    ८. महानगरपालिकेच्या सर्व प्रकल्पांचे विद्युत/ऊर्जा विषयक कामकाज पाहणे.
    ९. महानगरपालिकेच्या सर्व इमारतींमध्ये नियमित विद्युत पुरवठा राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
    १०. महानगरपालिकेच्या शाळांना विद्युत सुविधा उपलब्ध करून देणे.

     

    Sr No
    Name
    Download
    1Vidyut VibhagDownload

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot