श्री. सागर जकातदार
सहाय्यक आयुक्त
९८२२४९१२०१
१. कर्मचारी आस्थापनाविषयक सर्व बाबींचे नियोजन, अंमलबजावणी व नियंत्रण करणे.
२. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन, सेवा विषयक नोंदी व प्रशासकीय कामकाज पाहणे.
३. नियमित, कंत्राटी, मानधन इत्यादी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती संदर्भातील सर्व कार्यवाही करणे.
४. माहिती अधिकार अधिनियमाची मनपास्तरीय अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
५. RTS अधिनियमाची मनपास्तरीय अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
६. लोकशाही दिनाचे आयोजन करणे व प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
७. आपले सरकार व PG Portal अंतर्गत प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
८. इतर कोणत्याही विभागास सोपविण्यात न आलेले सर्व प्रशासकीय कामकाज पार पाडणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation