श्री. प्रसाद जाधव
पथक प्रमुख
८२०८९९३३६३
१. अनधिकृत जाहिरात फलकांबाबत आवश्यक कार्यवाही करणे.
२. महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
३. पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही करणे.
४. सार्वजनिक रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवणे.
५. मनपा मालकीच्या जागा व खुल्या जागांवरील अतिक्रमणे निष्कासित करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation