• पर्यावरण विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. चंद्रकांत उगले
    प्र. शहर अभियंता

    संपर्क क्रमांक

    ०२५६२ २८८३०१

    विभागाचे कार्य

    १. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित सर्व कामकाज पार पाडणे.
    २. पर्यावरण विषयक कायदे व नियमांचे अनुपालन सुनिश्चित करणे.
    ३. NGT व इतर प्राधिकरणांशी संबंधित प्रकरणांवर कार्यवाही करणे.
    ४. महानगरपालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करणे.

     

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot