श्री. मनोज वाघ
नगरसचिव
०२५६२ २८८३०१
१. महानगरपालिकेच्या सर्व सभांचे नियोजन व आयोजन करणे.
२. सभांमधील ठरावांची नोंद करणे व त्यांच्या अंमलबजावणीसंबंधित कामकाज पाहणे.
३. सभांशी संबंधित लेखे व अभिलेखांचे व्यवस्थापन करणे.
४. सर्व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे व्यवस्थापन करणे.
५. महानगरपालिकेच्या सभागृहांचे व्यवस्थापन करणे.
६. महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करणे.
७. विविध शासकीय जयंती, पुण्यतिथी व विशेष दिवस साजरे करणे.
८. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
९. महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या योजना, माहितीपत्रके व सूचना पदाधिकारी व सदस्यांपर्यंत पोहोचविणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation