श्री. किशोर शिंदे
सहाय्यक आयुक्त
८६६८५१३५८७
१. महिला व बाल कल्याण विषयक विविध उपाययोजना राबविणे.
२. तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध शासकीय उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
३. हिरकणी कक्षाचे व्यवस्थापन करणे.
४. अंगणवाडी व बालवाडी व्यवस्थापन विषयक कामकाज पाहणे.
५. माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी विविध उपाययोजना राबविणे.
६. महिला व बाल कल्याण विषयक शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
७. महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समितीचे कामकाज पाहणे तसेच त्यांच्या बैठकींचे नियमित आयोजन करणे.
८. महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समितीकडे प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
९. महिला व बाल कल्याण समितीसमोर आवश्यक प्रस्ताव सादर करणे व समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation