• प्रभाग समिती कार्यालय

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    १. श्री. किशोर शिंदे
    प्रभाग अधिकारी क्र. १
    (प्र.क्र. १, २, ४, ५, ६, ७)
    संपर्क क्रमांक: ८६६८५१३५८७

    २. श्री. सागर जकातदार
    प्रभाग अधिकारी क्र. २
    (प्र.क्र. ३, ११, १२, १५)
    संपर्क क्रमांक: ९८२२४९१२०१

    ३. श्री. राजेंद्र माईनकर
    प्रभाग अधिकारी क्र. ३
    (प्र.क्र. १३, १४, १६, १८, १९)
    संपर्क क्रमांक: ९४२२७८६४०२

    ४. श्री. किशोर वाघ
    प्रभाग अधिकारी क्र. ४
    (प्र.क्र. ८, ९, १०, १७)
    संपर्क क्रमांक: ९४२२३३३७१९


    विभागाचे कार्य

    १. प्रभाग स्तरावर दैनंदिन स्वच्छता विषयक कामकाज पार पाडणे.
    २. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी करणे.
    ३. तात्पुरत्या जाहिरात फलकांना परवानगी देणे व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करणे.
    ४. तात्पुरता मंडप परवाना देणे.
    ५. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे.
    ६. धोकादायक इमारतींबाबत आवश्यक कारवाई करणे.
    ७. बेवारस वाहनांबाबत कारवाई करणे.
    ८. विवाह नोंदणी विषयक कामकाज पार पाडणे.
    ९. दैनिक परवाने देणे व शुल्क वसुली करणे.
    १०. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची प्रभाग स्तरावर अंमलबजावणी करणे.
    ११. साठा परवाना / Market License देणे व शुल्क वसुली करणे.
    १२. प्रभाग स्तरावर जन्म-मृत्यू नोंदी ठेवणे व दाखले वितरित करणे.
    १३. प्रभाग स्तरावर नागरी सुविधा केंद्र स्थापन करणे व ते नियमितपणे कार्यरत राहतील यासाठी उपाययोजना करणे.
    १४. ग्रंथालय व वाचनालय व्यवस्थापन विषयक कामकाज पाहणे.
    १५. कार्यक्षेत्रातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे.

     

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot