श्रीमती स्वालिहा मालगावे
मुख्य लेखा अधिकारी
०२५६२ २८८३०१
१. महानगरपालिकेतील लेखा विषयक सर्व कामकाज पाहणे.
२. वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
३. सर्व प्रकारच्या शासकीय लेखा परीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे.
४. लेखा परीक्षणातून उपस्थित झालेल्या आक्षेपांवर आवश्यक कार्यवाही करणे.
५. दर सुधार समितीशी संबंधित कामकाज पार पाडणे.
६. आर्थिक शिस्त व बचत विषयक उपाययोजना सुचविणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation