श्री. बासित पठाण
प्र. सिस्टीम मॅनेजर
९४२२३३३७१९
१. महानगरपालिकेतील संगणक प्रणाली व IT विषयक सर्व कामकाज पाहणे.
२. ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणे.
३. Online IEC विषयक कामकाज पार पाडणे.
४. मनपा संकेतस्थळाचे व्यवस्थापन करणे.
५. मनपाच्या Social Media माध्यमांचे संचालन करणे.
६. नागरी सुविधा केंद्रांची स्थापना व व्यवस्थापन करणे.
७. ई-टेंडर, ई-ऑक्शन व GeM पोर्टल विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
८. शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
९. संगणक प्रणालीच्या वापराबाबत महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना नियमित प्रशिक्षण देणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation