• आपत्ती व्यवस्थापन विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. दुष्यंत महाजन
    प्र. सहा. अग्निशमन अधिकारी

    संपर्क क्रमांक

    ९८६०६४८७७७

    विभागाचे कार्य

    १. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
    २. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे व मदतकार्य राबविणे.
    ३. आपत्ती व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्षाचे संचालन करणे.
    ४. आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्व नियोजन व अंमलबजावणी करणे.

     

     

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot