श्री. किशोर वाघ
सहाय्यक आयुक्त
९४२२३३३७१९
१. महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
२. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विषयक शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
३. घनकचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया यांचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
४. नियमितपणे जंतूनाशक फवारणी व धूर फवारणी करणे.
५. बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट (Bio Medical Waste Management) विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
६. कत्तलखाना (Slaughter House) व्यवस्थापन करणे.
७. भटके श्वान व मोकाट जनावरे यांच्याबाबत आवश्यक उपाययोजना करणे.
८. कोंडवाडा व्यवस्थापन विषयक कामकाज पाहणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation