श्री. शेख शाहेद शेख
मुख्य लेखा परीक्षक
०२५६२ २८८३०१
१. महानगरपालिकेतील लेखा परीक्षण विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
२. अंतर्गत लेखा परीक्षण करून त्याबाबत अहवाल सादर करणे.
३. आर्थिक शिस्त व बचत विषयक उपाययोजना सुचविणे.
४. लेखा परीक्षणात आढळलेल्या त्रुटींनुसार आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित विभागांना लेखी निर्देश देणे.
५. शासनाच्या विविध लेखा परीक्षण पथकांशी समन्वय साधून समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation