श्री. सागर जकातदार
सहाय्यक आयुक्त
९८२२४९१२०१
१. जनगणना विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
२. जनगणना लेखे (नोंदी) जतन करणे.
३. शासन आदेशानुसार आर्थिक गणना व इतर सर्वेक्षण विषयक कामकाज करणे.
४. सांख्यिकी विषयक सर्व कामकाज पाहणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation