• नियंत्रण कक्ष

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. प्रतिक कुंभार
    कक्ष प्रमुख

    संपर्क क्रमांक

    ७८८७६६४३४१

    विभागाचे कार्य

    १. महानगरपालिकेच्या विविध विभागांतील सेवांचे केंद्रीकृत निरीक्षण करणे व नोंदी ठेवणे.
    २. CCTV मॉनिटरिंग, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक व तक्रार निवारण विषयक कामकाजाचा समन्वय साधणे.
    ३. रिअल-टाइम माहितीच्या आधारे तात्काळ निर्णयासाठी सहाय्य करणे.
    ४. महानगरपालिकेच्या सर्व हेल्पलाईन्स कार्यान्वित ठेवणे व त्यांच्या नोंदी ठेवणे.
    ५. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांशी समन्वय राखणे.

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot