पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
धुळे महानगरपालिका, धुळे – ४२४००१
दूरध्वनी क्रमांक:
+९१ २५६२ २८८३०१ / २ / ३
ई-मेल आयडी:
dhule_dmc@rediffmail.com
नगरसचिव विभागाची कामे पुढीलप्रमाणे आहेत:
१. महासभा, स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती, नामनिर्देशन समिती व इतर समित्यांच्या बैठकींसाठी कार्यपत्रिका (Working Papers), ठराव (Resolutions) व इतिवृत्त (Minutes) तयार करणे.
२. मा. महापौर, मा. उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष व इतर समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आवश्यक कार्यवाही करणे.
३. महापौर अतिथी भत्ता, इंधन बिले व सभा बिले यासंबंधी कामकाज पाहणे.
४. संबंधित सर्व नोंदी व अभिलेखांचे जतन करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation