श्री. किशोर वाघ
सहाय्यक आयुक्त
९४२२३३३७१९
१. महानगरपालिकेशी संबंधित सर्व विधीविषयक कामकाज पार पाडणे.
२. न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची बाजू मांडणे.
३. न्यायालयीन उत्तरे, प्रतिज्ञापत्रे तयार करणे व कायदेशीर सल्ला देणे.
४. महानगरपालिकेतील सर्व विभागांशी समन्वय साधून न्यायालयीन प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करणे.
५. सर्व न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation