श्री. दुष्यंत महाजन
प्र. सहा. अग्निशमन अधिकारी
९८६०६४८७७७
१. शहरातील आग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे.
२. आग लागल्याच्या प्रसंगी अग्निशमन सेवा तात्काळ उपलब्ध करून देणे.
३. अग्निशमन विषयक सर्व कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना पार पाडणे.
४. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आवश्यक उपाययोजना करणे.
५. अग्निशमन परवाना दिलेल्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित आहेत का याची नियमित पाहणी करणे व त्या उपाययोजना सुरळीतपणे सुरू राहतील याची दक्षता घेणे.
६. अग्नि सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनासाठी समाजातील विविध घटकांच्या मॉक ड्रिलचे नियमित आयोजन करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation