श्री. किशोर शिंदे
सहाय्यक आयुक्त
८६६८५१३५८७
१. महानगरपालिकेच्या उद्यानांचे व्यवस्थापन करणे.
२. वृक्ष विषयक बाबींचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
३. वृक्ष लागवड कार्यक्रम राबविणे.
४. वृक्ष गणना विषयक कामकाज पार पाडणे.
५. वृक्ष प्राधिकरण समितीचे अंदाजपत्रक तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
६. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकींचे नियमित आयोजन करणे.
७. महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत वृक्षतोड आढळल्यास कायदेशीर कारवाई करणे.
| Sr No | नाव | डाउनलोड करा |
|---|---|---|
| 1 | Garden list | Download |

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation