नोडल अधिकारी:
नाव: श्री. जाकीर खतीब
पदनाम: टेलिफोन ऑपरेटर
मोबाईल क्रमांक: +९१ ९६०४२८११२७
नवीन प्रशासकीय इमारत,
धुळे महानगरपालिका, धुळे – ४२४००१
दूरध्वनी क्रमांक:
+९१ २५६२ २८८३०१ / २ / ३
ई-मेल आयडी:
dhule_dmc@rediffmail.com
दूरसंचार विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे आहेत:
१. मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दूरध्वनी यंत्रणा उभारणे तसेच तिची देखभाल व दुरुस्ती करणे.
२. मनपाच्या विविध कार्यक्रमांची माहिती संबंधित पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक यांना कळविणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation