• समाज कल्याण व मागासवर्ग कक्ष

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्रीमती मिना सातभाई
    समाज विकास अधिकारी

    संपर्क क्रमांक

    ९४२२३५३४१८

    विभागाचे कार्य

    १. दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे.
    २. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध उपाययोजना राबविणे.
    ३. महानगरपालिका दिव्यांग राखीव निधीतून दिव्यांगांसाठी आवश्यक उपाययोजना करणे.
    ४. महानगरपालिकेशी संबंधित SC/ST/OBC आयोगाकडून येणाऱ्या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.
    ५. मानवाधिकार आयोगाकडून येणाऱ्या प्रकरणांबाबत आवश्यक कार्यवाही करणे.
    ६. अल्पसंख्यांक आयोगाकडून येणाऱ्या प्रकरणांबाबत आवश्यक कार्यवाही करणे.

     

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot