श्री. राजेंद्र माईनकर
सहाय्यक आयुक्त
९४२२७८६४०२
१. महानगरपालिकेतील सर्व विभागांना आवश्यक असलेल्या साहित्य व वस्तूंची खरेदी करणे व त्या विभागांना उपलब्ध करून देणे.
२. खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी ठेवणे व साठा व्यवस्थापन करणे.
३. वापरात नसलेल्या अथवा निकामी साहित्याची विल्हेवाट लावणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation