श्रीमती स्वालिहा मालगावे
कर मूल्य निर्धारण व संकलन अधिकारी
०२५६२ २८८३०१
१. मालमत्ता कराची आकारणी करणे.
२. मालमत्ता कराच्या दरामध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे.
३. मालमत्ता कराची थकबाकीसह वसुली करणे.
४. पाणीपट्टी वसुलीबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करणे.
५. मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीसाठी विशेष वसुली मोहीम, जप्ती मोहीम राबविणे व आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणे.
६. मालमत्ता कर आकारणी न झालेल्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारणी करणे

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation