डॉ. संपदा कुलकर्णी
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
९४२२७५३६३०
१. महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व दवाखाने व रुग्णालयांचे व्यवस्थापन करणे.
२. वैद्यकीय आरोग्य विभागाशी संबंधित सर्व प्रशासकीय व तांत्रिक कामकाज पार पाडणे.
३. वैद्यकीय आरोग्य विषयक आवश्यक उपाययोजना राबविणे.
४. मलेरिया विभागाशी संबंधित कामकाज पाहणे.
५. साथरोग नियंत्रण व प्रतिबंधासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
६. वैद्यकीय आरोग्य विषयक शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
७. कुटुंब कल्याण केंद्राशी संबंधित कामकाज पाहणे.
८. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहील यासाठी उपाययोजना करणे.
९. महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने/रुग्णालये यांची नोंदणी व नूतनीकरण करणे तसेच अनधिकृत/नियमबाह्य वैद्यकीय आस्थापनांवर कारवाई करणे.
१०. बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहीम राबवून आवश्यक कारवाई करणे.
११. महानगरपालिकास्तरीय जन्म-मृत्यू नोंद व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे.
| Sr No | नाव | डाउनलोड करा |
|---|---|---|
| 1 | DMC-Hospital-List | Download |

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation