• पाणीपुरवठा विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. नवनित सोनवणे
    कार्यकारी अभियंता

    संपर्क क्रमांक

    ०२५६२ २८८३०१

    विभागाचे कार्य

    १. शहरातील पाणी पुरवठा विषयक सर्व कामकाजाचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
    २. जल निस्सारण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामकाज पाहणे.
    ३. पाणी पुरवठा व जल निस्सारण विषयक शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
    ४. STP व FSTP व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज पार पाडणे.
    ५. महानगरपालिका पुरवित असलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे व वेळोवेळी गुणवत्ता तपासणी करणे.
    ६. महानगरपालिकेच्या सर्व इमारतींमध्ये नियमित पाणी पुरवठा, जल निस्सारण व मल निस्सारण याबाबत आवश्यक उपाययोजना करणे.
    ७. महानगरपालिका क्षेत्रात मल निस्सारण विषयक सर्व कामकाज पार पाडणे.
    ८. महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडण्यांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करणे.
    ९. वॉटर ऑडिट करणे.
    १०. पाण्याच्या गळती रोखणे व पाणी बचतीसाठी उपाययोजना करणे.
    ११. पाणी पुरवठा व जल निस्सारण विभागाशी संबंधित यांत्रिकी कामकाज पार पाडणे.
    १२. महानगरपालिकेसाठी वाहनांची खरेदी करणे.
    १३. वाहनांची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन करणे.
    १४. महानगरपालिकेला आवश्यकतेनुसार वाहने व यांत्रिकी साहित्य उपलब्ध करून देणे.

     

     


    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot