श्रीमती स्वालिहा मालगावे
कर मूल्य निर्धारण व संकलन अधिकारी
०२५६२ २८८३०१
१. महानगरपालिकेच्या सर्व मालमत्तांच्या नोंदी तयार करणे व त्या अद्ययावत ठेवणे.
२. महानगरपालिकेच्या सर्व मालमत्तांचे व्यवस्थापन करणे व विहीत पद्धतीने त्यांचा विनियोग करणे.
३. मनपा मालमत्तांची भाडे निश्चिती, भाडे आकारणी व वसुली करणे.
४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम ८१ नुसार जबाबदाऱ्या पार पाडणे.
५. जाहिरात फलक (Fixed Hoarding) परवाना शुल्काचे दर निश्चित करणे, विहीत पद्धतीने परवाने देणे, त्यांचे नूतनीकरण करणे तसेच अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करणे.
६. दैनिक परवाना, साठा परवाना व Market License संदर्भात धोरण तयार करणे, दर निश्चित करणे, परवाने देणे व त्यांचे नूतनीकरण करणे तसेच विनापरवाना व्यवसाय/उद्योगांवर कारवाई करणे.
७. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची मनपा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation