• सार्वजनिक बांधकाम विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम

    श्री. चंद्रकांत उगले
    प्र. शहर अभियंता

    संपर्क क्रमांक

    ०२५६२ २८८३०१

    विभागाचे कार्य

    १. महानगरपालिकेतील स्थापत्य विषयक सर्व कामकाजाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख करणे.
    २. DPDC अंतर्गत मंजूर स्थापत्य कामांची अंमलबजावणी करणे.
    ३. शासनाच्या स्थापत्य विषयक सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
    ४. शहर सौंदर्यीकरण अभियानाशी संबंधित कामकाज राबविणे.
    ५. घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व प्रकल्प राबविणे व त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे.
    ६. BOT/PPP इत्यादी स्वरूपातील सर्व कामकाज पाहणे.
    ७. महानगरपालिकेच्या सर्व इमारतींची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे.
    ८. महानगरपालिकेने बांधलेल्या स्वच्छतागृहांची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे.

     

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot