विभागाची माहिती

Key Contacts

HOD

खाते प्रमुखाचे नाव: श्री. गजानन पाटील

पदनाम: लेखाधिकारी

मोबाइल क्रमांक: +91 9823520183 +91 9823520183

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

विभागाची माहिती

विभाग पत्ता: २ रा मजला,नवीन प्रशासकीय इमारत,धुळे महानगरपालिका,धुळे - ४२४००१

दूरध्वनी क्रमांक: +91 2562 288301/2/3

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

आमच्याविषयी:

आमच्याविषयी: धुळे महानगरपालिका २००३ सालापासून शहराचे प्रशासकीय व्यवस्थापन करत असून नागरिकांना विविध सेवा पुरवित आहे. महानगरपालिकेचा लेखा विभागामार्फत सर्व प्रकारची वित्तीय कामे पाहिली जातात. आम्ही महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ९५, ९६ आणि १०० नुसार अनुक्रमे महानगरपालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचा अर्थसंकल्प बनवितो. याशिवाय, शासकीय नियम, अटी आणि ठरावांनुसार डॉकेट्स/फाईल्सची तपासणी करणे, विहित नमुन्यांनुसार आर्थिक अहवाल तयार करणे व तो प्रकाशित करणे ही विभागाची काही प्रमुख कामे आहेत.