विभागाची माहिती

Key Contacts

HOD

HOD Name: 

पदनाम: उप आयुक्त

Mobile No: +91 

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

नोडल ऑफिसरचे नाव: श्री. जाकीर खतीब

पदनाम: टेलीफोन ऑपरेटर

मोबाइल क्रमांक: +91 9604281127

विभागाची माहिती

विभाग पत्ता: नवीन प्रशासकीय इमारत,धुळे महानगरपालिका,धुळे - ४२४००१

दूरध्वनी क्रमांक: +91 2562 288301/2/3

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

आमच्याविषयी:

दूरसंचार विभागा मार्फ़त पुरविल्या जाणाऱ्या सेवा:

१)मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दूरध्वनी यंत्रणा उभारणे,देखभाल दुरुस्ती करणे.

२) मनपाच्या विविध कार्यक्रमांची माहीती संबंधीत पदाधिकारी, अधिकारी व नगरसदस्य यांस कळवणे.