विभागाची माहिती

Key Contacts

HOD

खाते प्रमुखाचे नाव :- श्री.पठाण बासित

पदनाम :- प्र.सिस्टीम मॅनेजर (संगणक विभाग ) ई-गव्हर्नन्स

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

विभागाची माहिती

Department Address: 301,Ground Floor, New Corporation Administrative Building,Dhule-424001

दूरध्वनी क्रमांक: +91 2562 288301/2/3

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

आमच्याविषयी:

  1. विविध विभांगांचे संगणकीकरण
  2. मनपातील विविध विभांगाना गरजेनुसार संगणक यंत्रणा पुरविणे
  3.  विविधसंस्थाकडुन ई-गव्हर्नन्स प्रकल्पाकरिता सॉफ्टवेअर तयार करुन घेणे
  4. संगणक (ई-गव्हर्नन्स) विभागामध्ये प्रशासकीय नियत्रण ठेवणे.
  5.  कर्मचा-यांना संगणक विषयक प्रशिक्षण करावयाचे काम
  6.  संगणकीय नेटवर्किंग व इंटरनेट पुरविणे