विभागाची माहिती
Key Contacts
HOD
खाते प्रमुखाचे नाव :- श्री.पठाण बासित
पदनाम :- प्र.सिस्टीम मॅनेजर (संगणक विभाग ) ई-गव्हर्नन्स
ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com
विभागाची माहिती
Department Address: 301,Ground Floor, New Corporation Administrative Building,Dhule-424001
दूरध्वनी क्रमांक: +91 2562 288301/2/3
ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com
आमच्याविषयी:
- विविध विभांगांचे संगणकीकरण
- मनपातील विविध विभांगाना गरजेनुसार संगणक यंत्रणा पुरविणे
- विविधसंस्थाकडुन ई-गव्हर्नन्स प्रकल्पाकरिता सॉफ्टवेअर तयार करुन घेणे
- संगणक (ई-गव्हर्नन्स) विभागामध्ये प्रशासकीय नियत्रण ठेवणे.
- कर्मचा-यांना संगणक विषयक प्रशिक्षण करावयाचे काम
- संगणकीय नेटवर्किंग व इंटरनेट पुरविणे