Message
  • जाहिरात व आकाश चिन्ह टोल फ्री नं - 18002333010          व्हॉट्सअ‍ॅप नंबर - 7263006699 दूरध्वनी क्र. - 02562-288303
  • पदाधिकारी

    श्री. नितीन कापडणीस

    आयुक्त

    धुळेकरांना आवश्यक आणि तत्पर सेवा देण्याकडे धुळे महानगरपालिकेचा भर असतो. आधुनिक धुळ्यातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज हवे. या अनुषंगाने विविध नवमाध्यमांद्वारे महानगरपालिकेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

    करुणा डहाळे

    अतिरीक्त आयुक्त
    स्वच्छ धुळे सुंदर धुळे

    क्विक लिंक्स