DEPARTMENT INFORMATION
Key Contacts
HOD
HOD Name:
Designation: City Engineer
Mobile No.
E-Mail id: dhule_dmc@rediffmail.com
नोडल ऑफिसरचे नाव: श्री.सी.एम.उगले
पदनाम: सहाय्यक अभियंता
मोबाइल क्रमांक: +91 9422296209
DEPARTMENT INFORMATION
Department Address: First Floor, New Corporation Administrative Building,Dhule-424001
Phone No: +91 2562 288301/2/3
E-Mail id: dhule_dmc@rediffmail.com
About us:
रस्ते विकास हे धुळे महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग शहरातील वेगाने वाढणार्या पायाभूत सुविधांच्या जीवनवाहिनीप्रमाणे काम करतो. विभागामार्फत केली जाणारी प्रमुख कामे –
- धुळे महानगरपलिकेच्या हद्दीमधील येणारे सर्व विकास आराखड्यातील(डीपी) व अंतर्गत रस्त्यांचा विकास करणे
- रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे.
- विविध केबल कंपन्या व नागरिकांना उत्खननासाठी परवानगी देणे
- वाहतूक पोलिस विभागाच्या मान्यतेनुसार रस्त्यांवर गतिरोधक बांधणे.
- रस्ता वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे.
आमच्या सेवा:-
- धुळे महानगरपलिकेच्या हद्दीतील सर्व अंतर्गत व विकास आराखड्यातील(डीपी) रस्त्यांचा विकास, देखभाल, दुरुस्ती
- पदपथ बनविणे अथवा दुरुस्ती करणे
- विविध केबल कंपन्या व नागरिकांना उत्खननास परवानगी व नियंत्रण
- रस्ता वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे.
- रस्ता वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे.
| sr no | name | Download |
|---|---|---|
| 1 | Bandkam vibhag | Download |