• निविदा

    अनुक्रमांक

    विषय

    दिनांक पासून

    तारीख पर्यंत

    विभाग

    डाउनलोड

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील न्यू केस बँक होल्डर मशीन, वाहन क्रमांक MH-18-BR-1542, याची दुरुस्ती करण्याबाबत.

    8/7/2026

    15/7/2026

    वाहन विभाग

     Download

    धुळे महानगरपालिका अग्निशामक विभागाच्या सेवेत असलेले वाहन क्र. MH-18-G-0259 याचे हाफ ड्रम ग्रीसिंग करण्याकामी अनुभवी पुरवठादारांकडून अल्पदरमुदतीची दरपत्रके मागविणेबाबत.

    7/7/2026

    13/7/2026

    वाहन विभाग

    Download

    1. धुळे मनपा हद्दीतील अग्रवाल नगर भागात सिद्धिविनायक अपार्टमेंट समोर स्पॉटिक टँकचे बांधकाम करणे.

    3/7/2026

    8/7/2026

    बांधकाम विभाग

     Download

    2. धुळे मनपा हद्दीतील अग्रवाल नगर भागात सिद्धिविनायक अपार्टमेंट समोर गटर करणे.

    3 .धुळे मनपा हद्दीतील अग्रवाल नगर भागात सिद्धिविनायक अपार्टमेंट समोर पाण्याची टाकीचे बांधकाम करणे.

    धुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग कार्यालयात सुलभ शौचालय व स्नानगृह बांधून मिळणेबाबत

    2/7/2026

    8/7/2026

    बांधकाम विभाग

     Download

    धुळे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाकडील व मा. उपआयुक्त यांचे स्वाधीनतील टाटा सफारी वाहन क्र. MH 18 BR 0019 वाहनाची दुरुस्ती.  V

    2/7/2026

    8/7/2026

    वाहन विभाग

     Download

    धुळे मनपा शाळा येथे पर्जन्य जल संकलन (Rain Water Harvesting) करणे. P

    2/7/2026

    8/7/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागातील ट्रॅक्टर माऊंटेड रोड स्वीपर मशीनसाठी मोठे मुख्य ब्रश व साईड ब्रश नवीन खरेदी. v1

    2/7/2026

    8/7/2026

    वाहन विभाग

     Download

    रहदारीला अडथळा असलेल्या प्रभाग क्रमांक 1 मधील विविध ठिकाणांवरील रस्त्यावरील लघुदाब (LT) वीज खांबांचे स्थलांतर करणे.

    22/6/2026

    29/6/2026

    विद्युत विभाग

     Download

    प्रभाग क्रमांक 03, 11, 12, 13, 14 व 15 येथील पाईपलाईनची दुरुस्ती करणे.

    23/6/2026

    30/6/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    १०

    प्रभाग क्रमांक 9 मधील संभापा कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याची HDPE पाईपलाईन टाकणे.

    23/6/2026

    30/6/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ११

    प्रभाग क्रमांक 5 व 6 मधील विविध ठिकाणी पाईपलाईन गळतीची दुरुस्ती करणे.

    23/6/2026

    30/6/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ११

    धुळे महानगरपालिका वाहन विभाग अंतर्गत वृक्षारोपण करिता Tractor Mounted Digger Machine खरेदी करणे बाबत

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    १२

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील स्वराज कंपनीचे डिझेल ट्रॅक्टर क्र. MH 28 AN 3563 वाहनाची दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Engine oil 2. Hydraulic oil 3. Oil filter 4. Diesel filter 5. Diesel filter cock and jali 6. Bearing grease 7. Hydraulic pipe 8. Seat cover 9. Coolant 10. Hydraulic pipe open and fitting 11. Oil change

    १३

    धुळे महानगरपालिका पॉवरट्रॅक स्वीपर ट्रॅक्टर क्र. MH 18 CE 3185 चे किलोमीटर सर्व्हिसिंग/दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Engine oil 2. Oil filter 3. Diesel filter 4. Air filter 5. Hydraulic oil 6. Gear oil 7.Oil change

    १४

    धुळे महानगरपालिका पॉवरट्रॅक स्वीपर ट्रॅक्टर क्र. MH 18 CE 3186 चे किलोमीटर सर्व्हिसिंग/दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Engine oil 2. Oil filter 3. Diesel filter 4. Air filter 5. Hydraulic oil 6.Gear oil 7. Oil change

    १५

    धुळे महानगरपालिका अग्निशामक विभागाकडील फायर टेंडर टाटा वाहन क्र. MH 28 F 0258 वाहनाची दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    Staring (Steering) oil, Advizire tube, Joint nut belt TVS, Pump bearing, Steering open and fitting, Nut bolt fitting, Pump open and bearing fitting job

    १६

    धुळे महानगरपालिका अग्निशामक विभागाकडील फायर फायटर वाहन क्र. MH 28 B 0589 वाहनाची दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Horn relay 2. Siren horn A.C. 3. Siren coil 4. Pressure pipe cutting and pressing 5. Pressure pipe 6. Wheel plate welding and fitting 7. Siren horn and A.C. fitting 8. Greasing 9. Monitor open and fitting

    १७

    धुळे महानगरपालिका पॉवरट्रॅक स्वीपर ट्रॅक्टर क्र. MH 18 CE 3184 चे किलोमीटर सर्व्हिसिंग/दुरुस्ती करावयाची आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Engine oil 2. Oil filter 3. Diesel filter 4. Air filter 5. Hydraulic oil

    6. Gear oil 7. Oil change

    १८

    धुळे महानगरपालिका पॉवरट्रॅक स्वीपर ट्रॅक्टर क्र. MH 18 CE 3185 दुरुस्ती करावयाचे आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    1. Tractor rubber repairing

    2. Tractor bracket open and fitting

    १९

    धुळे महानगरपालिका स्वराज ट्रॅक्टर क्र. MH 18 G 1018 दुरुस्ती करावयाचे आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालील प्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    15/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    Head bulb halogen, head lamp holder, head lamp switch, electric horn, side indicator, alternator bearing, alternator cutout, alternator brush socket, nut bolt, D.C. plate, H.L. bulb indicator and horn fitting job, alternator open and fitting

    २०

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील JCB वाहन क्र. MH-18 BR-1543 दुरुस्ती करणे बाबत.

    11/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    २१

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील JCB वाहन क्र. MH-18 BR-1543 दुरुस्ती करणे बाबत.

    11/6/2026

    19/6/2026

    वाहन विभाग

     Download

    २२

    जे.बी. रोड, टॉवर बागेजवळ अस्तित्वात असलेली जुनी पाइपलाइन काढून नवीन HDPE पाइपलाइन टाकणे बाबत.

    11/6/2026

    19/6/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    २३

    शनी नगरजवळ लिकेज दुरुस्ती करणे व चितोड रोड येथे क्रॉस कनेक्शन करणे बाबत.

    11/6/2026

    19/6/2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    २४

    इंजिन ऑइल, इंजिन फिल्टर, डिझेल फिल्टर, फिल्टर ग्लास, बेअरिंग ग्लास, फ्रंट व रिअर ऑइल सील, रिअर व्हील स्लीव्ह (२ नग) व सर्व्हिस बूस्टर टी

    5/6/2026

    15/6/2026

    वाहन विभाग

     Download

    २५

    Bon tube big , gear oil fire pump packing set joint nutbolt tvs, bearing grish ,front oil seal ,rear oil seal ,axel packing and cotter pin, front axle check nut ,joint nut bolt fitting ,front and rear hub grising, grising

    5/6/2026

    15/6/2026

    वाहन विभाग

     Download

    २६

    प्रभाग क्रमांक १०, मोगलाई टी.बी. सेंटर इमारतीच्या छताची गळती दुरुस्ती व वॉटरप्रूफिंग करण्याबाबत.

    5/6/2026

    15/6/2026

    बांधकाम विभाग

     Download

    २७

    महिला बालकल्याण समिती सभापतींच्या दालनात दुरुस्ती करणे बाबत (भाग- २)

    5/6/2026

    15/6/2026

    बांधकाम विभाग

     Download

    २८

    महिला बालकल्याण समिती सभापतींच्या दालनात दुरुस्ती करणे बाबत (भाग- १)

    5/6/2026

    15/6/2026

    बांधकाम विभाग

     Download

    देवपूर भागात विविध ठिकाणी पाईपलाईन गळती दुरुस्ती करणे बाबत.

    2/6/2026

    10/6/2026

     

     Download

    २९

    देवपूर भागात विविध ठिकाणी नवीन व्हॉल्व बसविणे बाबत

    2/6/2026

    10/6/2026

     

     Download

    ३०

    Fan belt, spanner, side mirror, fan pulley, nut bolt, 7116 booster valve hose pipe, battery, brake repairing, foundation brake repairing (both sides), booster valve repairing and fitting

    1/6/2026

    8/6/2026

    वाहन विभाग

     Download

    ३१

    1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसस्थानकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

    1/6/2026

    8/6/2026

    विद्युत विभाग

     Download

    2. प्रभाग क्र. २, प्रभातनगर, देवपूर व प्रभाग क्र. १८, दांडेवाला, बाबानगर, मोहाडी उपनगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

    ३२

    मनपा नवीन इमारत येथे ऑन-ग्रिड सोलार सिस्टीमसाठी अतिरिक्त विद्युतीकरणाची कामे करणे बाबत.

    21-05-2026

    29-05-2026

     

     Download

    ३३

    दसरा मैदान ते सहजीवन नगर येथे रेल्वे गेट क्र. LC-23 अंडरपास (बोगदा) या ठिकाणी विद्युत पंपसेट बसविणे.

    21-05-2026

    29-05-2026

     

     Download

    ३४

    धुळे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाकडून Hyundai Accent वाहन क्र. MH17 BC 3364 दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांच्याकडून खालीलप्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    21-05-2026

    29-05-2026

    वाहन विभाग

     Download

    ३५

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून वाहन क्र. MH18 BR 1532 JCB मशीन दुरुस्ती / सर्व्हिसिंग करावयाचे आहे. तरी अनुभवी पुरवठादार यांचेकडून खालीलप्रमाणे सीलबंद दरपत्रके मागविणेकामी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 7-20

    21-05-2026

    29-05-2026

    वाहन विभाग

     Download

    ३६

    धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोकाट व भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी लहान-लहान ट्रॉलींचे रूपांतर (मॉडिफिकेशन) करून त्यावर लोखंडी पिंजरे बसवून उपलब्ध करून देणेबाबत.7-18 pm

    21-05-2026

    29-05-2026

     

     Download

    ३७

    धुळे महानगरपालिका विविध संगणकीय अखंड, सुरक्षित व केंद्रीकृत कार्यप्रणालीकरिता डेडिकेटेड सर्व्हर होस्टिंग सेवा उपलब्ध करून देणे. 7-15 pm

    21-05-2026

    25-05-2026

     

     Download

    ३८

    धुळे मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील ठाकरे घराजवळ RCC ड्रेनेज करणे.

    19-05-2026

    25-05-2026

    बांधकाम विभाग

     Download

    ३९

    धुळे महानगरपालिकेत e-HRMS संगणक प्रणाली विकसित करण्याबाबत.

    15-05-2026

    19-05-2026

    संगणक विभाग

     Download

    ४०

    महाराष्ट्र शासन उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रेता व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणाली (Street Vendor System) विकसित करण्याबाबत.

    15-05-2026

    19-05-2026

    संगणक विभाग

     Download

    ४१

    धुळे मनपा हद्दीतील नंदी रोड व  कबीर गंज येथील मनपा दवाखाना दुरुस्ती करणे.

    14-05-2026

    22-05-2026

    बांधकाम विभाग

     Download

    ४२

    शाहू नगर येथे नवीन पाईप लाइन टाकणे व गणेश नगर  येथे  HDPE पाईप लाइन  टाकणे

    14-05-2026

    22-05-2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ४३

    विशाल स्टेट , राष्ट्रवादी भवन जवळ HDPE पाईप लाइन  टाकणे बाबत

    14-05-2026

    22-05-2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ४४

    वलवाडी भागात पाईप लाइन टाकणे व मालेगाव रोड जलकुंभ येथे  क्रॉस कनेक्शन करणे

    14-05-2026

    22-05-2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ४५

    वलवाडी जलशुद्धीकरण केंद्र धुळे येथे शौचालय बांधकाम करण्याबाबत

    14-05-2026

    22-05-2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ४६

    प्रभाग क्र. १६ मधील संगमा चौक परिसरात 200 mm di पाइप लाइनीस विविध ठिकाणी क्रॉस कनेक्शन करणे

    14-05-2026

    22-05-2026

    पाणीपुरवठा विभाग

     Download

    ४७

    धुळे महानगरपालिका हद्दीतील शाळा क्र १६-२२ येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे विद्युत व्यवस्था करणे बाबत

    14-05-2026

    22-05-2026

    विद्युत

     Download

    ४८

    धुळे महानगरपालिका हद्दीतील पोलीस लाईन येथील आरोग्यवर्धिनी केंद येथे विद्युत व्यवस्था करणे बाबत

    14-05-2026

    22-05-2026

    विद्युत

     Download

    ४९

    धुळे महानगरपलिका अग्निशमन विभागाकडील अशोक लेलंड ZD30 DDTi वाहन क्रमाक एम.एच. 18 बी. झेड. 063 वाहन  दुरुस्ती करणे

    11/5/2026

    2/5/2026

     

    Download

    ५०

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील ट्रक्टर वाहन क्रमांक MH 18 CE 3187 वाहनाची दुरुस्ती करणे  वेल्डिंग कामे  करणे.

    11/5/2026

    20-05-2026

     

    Download

    ५१

    आझाद नगर स्लाटर हाउस शेजारी आर. सी. सी.  ड्रेनेज पाईप लाईन टाकणे

    11/5/2026

    20-05-2026

     

    Download

    ५२

    धुळे महानगरपलिका नवीन इमारत येथील म. सहा. आयुक्त याच्या दालनाची दुरस्ती करणेबाबत

    13-05-2026

    21-05-2026

     

    Download

    ५३

    आझाद नगर स्लाटर हाउस शेजारी आर. सी. सी.  ड्रेनेज पाईप लाईन टाकणे

    11/5/2026

    19-05-2026

     

    Download

    ५४

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील ट्रक्टर वाहन क्रमांक MH 18 CE 3187 वाहनाची दुरुस्ती करणे  वेल्डिंग कामे  करणे

    12/5/2026

    20-05-2026

     

    Download

    ५५

    धुळे महानगरपलिका अग्निशमन विभागाकडील अशोक लेलंड ZD30 DDTi वाहन क्रमाक एम.एच. 18 बी. झेड. 063 वाहन  दुरुस्ती करणे

    12/5/2026

    20-05-2026

     

    Download

    ५६

    प्र.क्र.5 मध्ये देवपुर येथिल राजमाता कदमबांडे  कुटुंब कल्याण केंद्र नेहरू चौक येथे स्पेटिक टॅन्क बांधणे

    28-04-2026

    7/5/2026

     

    Downlaod

    ५७

    अरिहंत नगर येथे विविध ठिकाणी नवीन पाइप लाइन टाकणे बाबत

    27-04-2026

    6/5/2026

     

    Downlaod

    ५८

    धुळे महानगरपालिका अंतर्गत 4 नवीन क्षेत्रीय कार्यालयांसाठी जनगणना कामासाठी 3 नवीन HD प्रोजेक्टर खरेदी करणेकामी प्रशासकीय मान्यता मिळवून दर पत्रक मागविणे बाबत

    20-04-2026

    27-04-2026

     

    Downlaod

    ५९

    धुळे महानगरपालिका आयुक्त सो. यांच्या टाटा सफारी प्रकारातील वाहन क्रमांक MH१८ BX ८०६१ शासकीय वाहनाचे दुरुस्ती कामे करणे बाबत

    20-04-2026

    24-04-2026

     

    Downlaod

    ६०

    धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मध्ये अवधान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे.

    7/4/2026

    13-04-2026

    बांधकाम विभाग

    Downlaod

    ६१

    धुळे हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त पुतळ्याचे रंगकाम व चबुत-याची दुरुस्ती करण्याबाबत

    6/4/2026

    10/4/2026

    बांधकाम विभाग

    Download

    ६२

    धुळे हद्दीतील शहर पोलीस स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा परिसरात विविध सुशोभीकरणाची कामे करण्याबाबत.

    2/4/2026

    7/4/2026

     

    Downlaod

    ६३

    प्रभाग क्र. ११, नक्षत्र लॉन्स, पारोळा रोड येथे पाईप लाईन दुरुस्ती व व्हॉल टाकणे बाबत.

    30-03-2026

    7/4/2026

     

    Download

    ६४

    हनुमान टेकडी येथून मोराने लाईन वर क्रॉस कनेक्शन करून HDPE पाईपलाईन टाकणे बाबत.

    30-03-2026

    7/4/2026

     

    Download

    ६५

    झाडाच्या फांदया छाटणे व विल्हेवाट लावणे करीता वाहन, मशीनरी, मजुरी इतर साहित्य सह कामाची पुर्तता करणेबाबत

    25-03-2026

    30-03-2026

     

    Download

    ६६

    धुळे हद्दीतील शहर पोलीस स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा परिसरात विविध सुशोभीकरणाची कामे करण्याबाबत.

    27-03-2026

    1/4/2026

     

    Download

    ६७

    धुळे महानगरपालिका अंतर्गत, धुळे महानगरपालिकेतील विद्यमान नव-नियुक्त उपमहापौर यांच्या मागणीनुसार नवीन काळ्या रंगाचे महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन पुरविणेबाबत.

    25-03-2026

    2/4/2026

    वाहन विभाग

    Download

    ६८

    धुळे महानगरपालिका अंतिम प्लॉट क्र. १५३ येथील निवासस्थानी व परिसरात इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग कामे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे.

    24-03-2026

    30-03-2026

    बांधकाम / पाणीपुरवठा विभाग

    Download

    ६९

    धुळे स्मारक हद्दीतील मोहाडी गेट क्र. २/२ येथे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जिना बांधकाम करणे बाबत.

    24-03-2026

    28-03-2026

    बांधकाम विभाग

    Download

    ७०

    धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग कार्यालया करिता विविध संगणक साहित्य खरेदी करणेबाबत.( EVM SSD 256 SATA, UPS 600VA, HP BACK PACK LAPTOP 15.6, HDD 2TB EXTERNAL)

    5/3/2026

    11/3/2026

     

    Downlaod

    ७१

    धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग कार्यालया करिता विविध संगणक साहित्य खरेदी करणेबाबत.

    5/3/2026

    11/3/2026

     

    Downlaod

    ७२

    १)धुळे मनपा स्टील,माधवपुरा,आर.आर.पाटील दुर्गा कॉम्प्लेक्स,नगरपट्टी,डॉ.कोरान्ने चेंबर करणे.(२)प्र.क्र.१० व ११ मध्ये राजेंद्र सुरी नगर व मनमाडजिन मध्ये कॉंक्रीट गटार व रॅम करणे.

    9/12/2025

    11/12/2025

    बांधकाम विभाग

    Download

    ७३

    १)प्र.क्र.९ मध्ये विविध ठिकाणी चेंबर तयार करणे.

    9/12/2025

    11/12/2025

    बांधकाम विभाग

    Download

    ७४

    २) ग.नं.५ व ६ च्या बोळीत विविध ठिकाणी चेंबर करणे.

    9/12/2025

    11/12/2025

    बांधकाम विभाग

    Download

    ७५

    जाहीर निवेदन - धुळे शहर सौंदर्यीकरण अभियान

    5/12/2025

    -

    बांधकाम विभाग

    Download

    ७६

    फाशिपूल लेनिन चौकातील लोकशाही आण्भाणाऊ साठे व्यापारी संकुलातील तळमजला गाळा क्र.१६ व १७ मधील प्रवेशद्वार येथे तातडीने गेट बसविणे बाबत.

    4/12/2025

    12/12/2025

    बांधकाम विभाग

    Download

    ७७

    झाडाच्या फांद्या छाटणे व विल्हेवाट लावणे करिता वाहन,मशिनरी,मजुरी इतर साहित्य सह कामची पूर्तता करणेबाबत.

    3/12/2025

    11/12/2025

    वृक्ष विभाग

    Download

    ७८

    धुळे महानगरपालिका ई-सेवा प्रणाली नागरी सुविधा केंद्राकरिता संगणक व प्रिंटर पुरवठा करणे.

    21-05-2025

    29-08-2025

    विद्युत

    Download

    ७९

    प्रभाग क्र.१४ मध्ये विविध ठिकाणी पोलसह LED पथदिवे बसविणे.

    20-08-2025

    29-08-2025

    विद्युत

    Download

    ८०

    स्पेअरपार्ट-१)बॉलए.सी (२)ओ रिंग ए.सी(३)व्हाल रिंग ए.सी(४)बेअरिंग (५)ऑईलसील (६)वाल सेट(७)इंजिन ऑईल(८)एअरकॉम्प्रेस ओपन व फिटिंग मजुरी(९)प्रेशर पाईप कटिंग व फिटिंग.

    18-08-2025

    22-08-2025

    MVD

    Download

    ८१

    जुन्या महानगरपालिकेत जुने नगररचना विभाग येथील कलरिंग व दुरुस्ती करणे बाबत.

    30-07-2025

    8/8/2025

    कामे

    Download

    ८२

    १) प्रभाग क्र.१७ श्रीकृष्ण कॉलनी सभामंडप येथे विद्युत अनुषंगिक कामे करणे.(२) प्रभाग क्र.१७ सेवादास नगर ओपन स्पेस येथे पथदिवे पोल्सः व्यवस्था करणे.

    28-07-2025

    1/8/2025

    विद्युत

    Download

    ८३

    धुळे मनपा हद्दीतील प्र.क्र.१३ मध्ये नंदीरोड भागात मौलाना अबुलास ते ऑटो गॅरेज पर्यंत गटार करणे.

    28-07-2025

    1/8/2025

    कामे

    Download

    ८४

    धुळे मनपा अंतर्गत सर्व्हे नं.७३/१/७३ येथे नेताजी ग्राउंड जवळ ड्रेनेज लाईन करणे .

    28-07-2025

    1/8/2025

    कामे

    Download

    ८५

    प्रभाग ८ माधवपुरा मौलाना आझाद शाळेजवळ,सार्व शौचालय टाकी बनवून फिटिंग करणे व विविध ठिकाणी चेंबरांची दुरुस्ती करणे.

    28-07-2025

    1/8/2025

    कामे

    Download

    ८६

    धुळे शहरात बाफना शाळेजवळ कॅमपौंड लगत कॉंक्रीट गटार करणे.

    21-07-2025

    25-07-2025

    कामे

    Download

    ८७

    प्रभाग क्र.१६ मधील लेनिन चौक आणि जमनागिरी रोड येथे पिण्याची पाईपलाईन दुरुस्त करणे बाबत.

    16-07-2025

    24-07-2025

    पाणी

    Download

    ८८

    फाशी पूल परिसरात अशोक नगर जवळील DI पाईपलाईन दुरुस्त करणेबाबत.

    16-07-2025

    24-07-2025

    पाणी

    Download

    ८९

    जे.बी.रोड जवळील पाईपलाईन दुरुस्त करणे बाबत.

    14-07-2025

    22-07-2025

    पाणी

    Download

    ९०

    धुळे मनपा क्षेत्रात सायली लेडीज ,पवन ज्वेलर्स,अश्विनी ब्युटी पार्ल,कीर्ती ट्रेडर्स,जमील टेलर,मंगल डेकोरेटर्स येथे चेंबर दुरुस्ती बाबत.

    15-07-2025

    23-07-2025

    कामे

    Download

    ९१

    धुळे मनपा क्षेत्रात जिजामाता शाळा,कमलाबाई हायस्कूल,गरुड कॉम्प्लेक्स,धुळे जिल्हा बँक जव विविध ठिकाणी चेंबर दुरुस्ती व कव्हर बसविणे बाबत.

    15-07-2025

    23-07-2025

    कामे

    Download

    ९२

    धुळे शहरात प्रभाग क्र.१ ते १९ मध्ये विविध ठिकाणी जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचेस (बाक) बसविणे बाबत.

    9/7/2025

    17-07-2025

    कामे

    Download

    ९३

    फाशी पूल परिसरात अशोक नगर जलकुंभ जवळील DI पाईपलाईन दुरुस्त करणेबाबत.

    30-06-2025

    4/7/2025

    पाणी

    Download

    ९४

    प्रभाग क्रमांक १६ मधील लेनिन चौक आणि जमनागिरी रोड येथे पिण्याचे पाईपलाईन दुरुस्त करणे बाबत.

    30-06-2025

    4/7/2025

    पाणी

    Download

    ९५

    जे.बी.रोड जवळील पाईपलाईन दुरुस्त करणे बाबत.

    30-06-2025

    4/7/2025

    पाणी

    Download

    ९६

    १)फ्रंट टायर (२) रिअर ट्यूब (३) फ्लप जी

    23-06-2025

    27-06-2025

    MVD

    Download

    ९७

    धुळे मनपा पाणीपुरवठा योजना अंतर्गत वलवाडी,बाभळे व डेडरगाव जल शुद्धीकरण केंद्र तसेच मालेगाव रोड पंपिंग स्टेशन येथे अत्यावश्यक विविध कामे करणेबाबत.

    16-06-2025

    20-06-2025

    पाणी

    Download

    ९८

    धुळे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाकडील टाटा मांझा एम.एच.१८ एफ २२२२ करीता दुरुस्ती बाबत.

    16-06-2025

    20-06-2025

    MVD

    Download

    ९९

    धुळे महानगरपालिका अग्निशमन विभागाकडील एम.एच.१८ एफ.०२५८ करिता दुरुस्ती बाबत.

    10/6/2025

    18-06-2025

    MVD

    Download

    १००

    १)धुळे मनपा हद्दीतील मयूर गार्डन येथे फर्निचर बसविणे बाबत.(२)धुळे मनपा हद्दीतील मयूर गार्डन येथील कंपाऊंड वॉल दुरुस्ती करणे.

    30-05-2025

    5/6/2025

     

    Download

    १०१

    १)धुळे मनपा च्या जुनी इमारत येथील मालमत्ता विभाग दुरुस्ती व कलरिंग करणे.(२)धुळे मनपाचा जुनी इमारत येथील बांधकाम विभागास कलरिंग करणे.(३)जुनी मनपा येथील पूर्व विभागाकडील बांधकाम विभाग दुरुस्ती करणे.

    30-05-2025

    5/6/2025

     

    Download

    १०२

    १)क्लच प्लेट टाटा(२)प्रेशर असेंबली (३)फ्लायव्हील असेंबली (४)बेअरिंग(५)क्लचपीन(६)क्लच बुशिंग (७) क्लच सिलेंडर (८)क्लच प्लेट ओपन अंडफिटिंग

    28-05-2025

    5/6/2025

    MVD

    Download

    १०३

    कबीरगंज येतेह मनपा मालकीचा दवाखाना दुरुस्ती करणे.

    27-05-2025

    2/6/2025

    पाणी

    Download

    १०४

    धुळे महानगरपालिका अग्निशमन विभागाकडील एम.एच.१८ एफ.०२५८ करिता दुरुस्ती बाबत..

    8/5/2025

    15-05-2025

    MVD

    Download

    १०५

    धुळे महानगरपालिका सार्वजनिक सुरक्षितता (अग्निशमक) विभागाकडील अग्निशमन वाहन क्र.एम.एच.१८ बी.जी.१८२८ वाहन दुरुस्ती करणेबाबत.

    7/5/2025

    14-05-2025

    MVD

    Download

    १०६

    धुळे मनपा पाणीपुरवठा योजना अंतर्गत मोहाडी (म्हाडा) पंपिंग स्टेशन येथील Non Return Valve, Siuce Valve व Vaccum Pump बदलणे बाबत.

    21-04-2025

    25-04-2025

    पाणी

    Download

    १०७

    १) प्रेशर व्हाल्व (२) फॅॅन बेल्ट (३) कुलंट (४) प्लास्टिक पाईप २/१/२/ (५) पाईप कपलिंग (६) साईड मिरर (७) क्लीप २/१/२ (८) इंजिन ओपन आणि वाल्व फिटिंग जॉब (९)एअर कॉम्परेशन ओपन आणि फिटिंग जॉब

    21-04-2025

    25-04-2025

    MVD

    Download

    १०८

    १) थर्मास वाल्व (२) कुलंट (३) होस पाईप (४) रेडीएटर आणि फिटिंग (५) रेडीएटर सोल्डरिंग आणि क्लीनीन (६) साईड मिरर रिपेअर

    21-04-2025

    25-04-2025

    MVD

    Download

    १०९

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीच्या पार्श्वभूमीवर जेल रोडवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कलरिंग करणे व दुरुस्ती करणेबाबत.

    9/4/2025

    17-04-2025

    पाणी

    Download

    ११०

    १) धुळे मनपा पाणी पुरवठा योजना अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रावर वाटर टेस्टिंग करण्यासाठी लागणारे नवीन वाटर टेस्टिंग उपकरणे पुरवठा करणे बाबत.(२) धुळे महानगरपालिका पाणीपुरवठा अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रावर वाटर टेस्टिंग करण्यासाठी लागणारे केमिकल्स पुरवठा करणे बाबत.

    9/4/2025

    17-04-2025

    पाणी

    Download

    १११

    सुरत बायपास येथे सिमेंट पाईपलाईन लिकेज काढणे व पारोळा रोड येथे एअर व्हॉल दुरुस्त करणे.

    9/4/2025

    17-04-2025

    पाणी

    Download

    ११२

    १) जुनी मनपा इमारत येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे.(२) जुनी मनपा इमारत येथील जन्म-मृत्यू विभाग दुरुस्ती करणे.

    4/4/2025

    11/4/2025

    पाणी

    Download

    ११३

    धुळे महानगपालिका अग्निशमन विभागाकडील एम.एच.१८ एफ ०२५८ करिता नवीन टायर खरेदी बाबत..

    28-03-2025

    3/4/2025

    MVD

    Download

    ११४

    धुळे महानगरपालिके मार्फत शहरात मनपा सुचवेल अशा ठिकाणी रोपवाटिका तयार (Nursery Development at Jalkumbh) करणे.

    18-03-2025

    21-03-2025

    AROGYA

    Download

    ११५

    १) धुळे मनपा हद्दीतील प्र.क्र.12 आझाद नगर भागात मुजाहिद बागवान यांच्या घरासमोर व टिनू बाली यांच्या घराजवळ व वासिम घराजवळ रोडक्रॉस करणे.(२) प्रभाग क्र.११ मध्ये नाटेश्वर जलकुंभा जवळ आर.सी.सी पाईप गटार करणे.

    18-03-2025

    26-03-2025

    कामे

    Download

    ११६

    सुरत बायपास येथे सिमेंट पाईपलाईन लिकेज काढणे व पारोळा रोड येथे एअर व्हॉल दुरुस्त करणे.

    18-03-2025

    26-03-2025

    पाणी

    Download

    ११७

    पांझरा वाटर येथे पाईपलाईन दुरुस्ती करणेबाबत.

    18-03-2025

    26-03-2025

    पाणी

    Download

    ११८

    प्रभाग क्र.१४ डी मार्ट येथे पाईपलाईन दुरुस्ती करणे.

    18-03-2025

    26-03-2025

    पाणी

    Download

    ११९

    प्रभाग क्र.१८ सुरत बायपास येथे पाईपलाईन दुरुस्ती करणे.

    18-03-2025

    26-03-2025

    पाणी

    Download

    १२०

    वलवाडी अमरधाम जवळील सुशी नाल्यावरील पाईपमोरी दुरुस्त करणे.

    7/3/2025

    13-03-2025

    कामे

    Download

    १२१

    १) कबीरगंज येथील केबल ओव्हरहिड करणे तसेच कबीरगंज व जामचा मळा पंपिंग स्टेशन वर Automatic Transfer Phase Sequance Changer बसविणे बाबत.(२) धुळे महानगरपालिका,धुळे अंतर्गत पाणीपुरवठा केंद्रावर Automatic Transfer Phase Sequance Changer बसविणे बाबत.

    7/3/2025

    13-03-2025

    पाणी

    Download

    १२२

    १) Cloud Base Software (२) Data Entry (३) Scanning करणे (४) माहिती अधिकारी तक्रार अर्ज software कामाबाबत

    5/3/2025

    10/3/2025

    पाणी

    Download

    १२३

    प्रभाग क्र.७ कुमार नगर येथील स्वामी टेउराम हायस्कूल येथे LED पथदिवे पोल सह व्यवस्था करणे

    4/3/2025

    12/3/2025

    LIGHT

    Download

    १२४

    १) प्रभाग क्र.१८ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे CCTV कॅॅमेरे बसविणे.(२)प्रभाग क्र,१८ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोलसह LED पथदिवे बसविणे.

    24-02-2025

    28-02-2025

    LIGHT

    Download

    १२५

    १) Cloud Base Software (२) Data Entry (३) Scanning करणे (४) माहिती अधिकारी तक्रार अर्ज software कामाबाबत

    24-02-2025

    28-02-2025

    पाणी

    Download

    १२६

    १) कबीरगंज येथील केबल ओव्हरहिड करणे तसेच कबीरगंज व जामचा मळा पंपिंग स्टेशन वर Automatic Transfer Phase Sequance Changer बसविणे बाबत.(२) धुळे महानगरपालिका,धुळे अंतर्गत पाणीपुरवठा केंद्रावर Automatic Transfer Phase Sequance Changer बसविणे बाबत.

    17-02-2025

    24-02-2025

    पाणी

    Download

    १२७

    १) Cloud Base Software (२) Data Entry (३) Scanning करणे (४) माहिती अधिकारी तक्रार अर्ज software कामाबाबत

    23-01-2025

    31-01-2025

    पाणी

    Download

    १२८

    प्रभाग क्र.४ मधील नागसेन नगर,चंदन नगर,रमाबाई आंबेडकर नगर,अण्णाभाऊ साठे चौक येथील अस्तित्वातील बोरवेल येथे नवीन पंपसेट बसविणे.

    16-01-2025

    24-01-2025

    विद्युत

    Download

    १२९

    १.धुळे मनपा हद्दीतील प्र.क्र.12 आझाद नगर भागात मुजाहिद बागवान यांच्या घरासमोर व टिनू बाली यांच्या घराजवळ व वासिम घराजवळ रोडक्रॉस करणे.

    14-01-2025

    22-01-2025

    कामे

    Download

    १३०

    २.प्रभाग क्र.११ मध्ये नाटेश्वर जलकुंभ जवळ आरसीसी पाईप गटार करणे.

    14-01-2025

    22-01-2025

    कामे

    Download

    १३१

    १.धुळे मनपा दुर्गा स्टील, माधवपुरा, आर.आर.पाटील कॉप्लेक्स, नगरपट्टी, डॉ.कोरान्ने चेंबर करणे.

    7/1/2025

    13-01-2025

    कामे

    Download

    १३२

    २.प्रभाग क्र.१० व ११ मध्ये राजेंद्र सुरी नगर व मनमाडजीन मध्ये कॉंक्रीट गटार व रॅम करणे.

    7/1/2025

    13-01-2025

    कामे

    Download

    १३३

    प्र.क्र.१५ मध्ये सिंचन भुवन जवळ नामफलक लावणे बाबत.

    3/1/2025

    13-01-2025

    पाणी

    Download

    १३४

    धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र,कृष्णा नगर,मोगलाई,साक्री रोड धुळे येथे विद्युत नूतनीकरण करणे.

    2/1/2025

    8/1/2025

    LIGHT

    Download

    १३५

    धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.३ लाला सद्रदार नगर भागात विविध ठिकाणी चेंबर बांधणे.

    9/12/2024

    13-12-2024

    कामे

    Download

    १३६

    धुळे महानगरपालिका अंतर्गत मनपा कार्यालये,मनपा दवाखाना,फायर स्टेशन येथील विद्युत दुरुस्ती व देखभाल करिता विद्युत साहित्य पुरवठा करणे.

    9/12/2024

    13-12-2024

    ELECTRICAL

    Download

    १३७

    १)धुळे मनपा दुर्गा स्टील,माधवपुरा,आर.आर.पाटील कॉम्प्लेक्स, नगरपट्टी,डॉ.कोरान्ने चेंबर करणे.

    4/10/2024

    11/10/2024

    कामे

    Download

    १३८

    २) प्रभाग १० व ११ मध्ये राजेंद्र सुरी नगर व मनमाडजीन मध्ये कॉंक्रीट गटार व रॅॅम करणे.

    4/10/2024

    11/10/2024

    कामे

    Download

    १३९

    प्रभाग क्र.६ मधील श्री.वालचंद भोई यांच्या घरापासून ते श्री.पंकज मंडपवाले यांच्या घरापावेतो कॉंक्रीट गटार करणे.

    4/10/2024

    10/10/2024

    पाणी

    Download

    १४०

    प्र.क्र.६ मध्ये श्री.चुडामण पाटील यांचे घर ते श्री.वालचंद निंबा भोई यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट गटार करणे.

    4/10/2024

    10/10/2024

    पाणी

    Download

    १४१

    प्रभाग क्र.८ मध्ये मसूद टेलर ते नजीर मो.बशीर यांच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे.

    3/10/2024

    9/10/2024

    पाणी

    Download

    १४२

    धुळे मनपा अंतर्गत सावरिया आईसक्रिम ग.नं.५ शुभ मंगल कार्यालय मागील बाजूस डी.के.डेकोरेटर्स इ.ठिकाणी चेंबर दुरुस्ती करणेबाबत.

    3/10/2024

    9/10/2024

    पाणी

    Download

    १४३

    बांबूची मानवेल जातीची रोपे उंची २ ते ३ फुट

    24-09-2024

    3/10/2024

    TREE DEPT.

    Download

    १४४

    फेर जाहीर दरपत्रक - १)प्रभाग क्र.१५ कृष्णाई हॉटेल जवळील सिमेंट पाईपलाईन दुरुस्ती करणेबाबत.

    23-09-2024

    30-09-2024

    पाणी

    Download

    १४५

    २) प्रभाग क्र.१५ महिंदळे फाट्या जवळील सिमेंट पाईपलाईन दुरुस्ती करणेबाबत.

    23-09-2024

    30-09-2024

    पाणी

    Download

    १४६

    प्रभाग क्र.९,१०,११ मध्ये विविध ठिकाणी सिमेंट बेंचेस बसविणे.

    18-09-2024

    26-09-2024

    कामे

    Download

    १४७

    १)प्रभाग क्र.१५ कृष्णाई हॉटेल जवळील सिमेंट पाईपलाईन दुरुस्ती करणे बाबत.

    10/9/2024

    17-09-2024

    पाणी

    Download

    १४८

    २)प्र.क्र.१५ महिदळे फाट्या जवळील सिमेंट पाईपलाईन दुरुस्ती करणे बाबत.

    10/9/2024

    17-09-2024

    पाणी

    Download

    १४९

    ऑप्टेरा एचएलएस (टयुब टाईप)

    5/9/2024

    13-09-2024

    MVD

    Download

    १५०

    प्रभाग क्र.१५ कृषी नगर येथे नवीन HDPE पाईपलाईन टाकणे बाबत.

    27-08-2024

    4/9/2024

    पाणी

    Download

    १५१

    १. (अपोलो)अलनाक 4G TL(185/60 R15) २.टयूब साईज १५

    26-08-2024

    3/9/2024

    MVD

    Download

    १५२

    धुळे मनपा हद्दीतील केले नगर,नॅॅशनल हायस्कूल जवळ आणि इरिगेशन ऑफिस जवळ रोडक्रॉस आर.सी.सी गटार करणे.

    26-08-2024

    3/9/2024

    कामे

    Download

    १५३

    धुळे मनपा मालकीचे अशोक नगर जलकुंभ येथील क्वार्टर ची किरकोळ दुरुस्ती करणे बाबत.

    6/8/2024

    14-08-2024

    पाणी

    Download

    १५४

    धुळे मनपा अंतर्गत १०० फुटी रस्त्यावरील मुख्य जल वाहिनी दुरुस्ती करणे बाबत.

    2/8/2024

    12/8/2024

    कामे

    Download

    १५५

    धुळे महानगरपालिका हद्दीत लक्ष्मी नगर येथे पाईप लाईनचे क्रॉस कनेक्शन करणे बाबत.

    31-07-2024

    8/8/2024

    पाणी

    Download

    १५६

    १)जीप प्रकारातील वाहन जीप/टेम्पो ट्रॅॅक्स/एर्टीगा/बोलेरो/टाटा सुमो इ. २)इनोव्हा/झायलो/स्कर्पिओ

    31-07-2024

    8/8/2024

    MVD

    Download

    १५७

    १.बडगुजर जलकुंभ येथील नवीन पंपहाउस स्लॅॅबचे दुरुस्ती करणे व दोन्ही पंपहाउस मध्ये विद्युतीकरण करणेबाबत.

    23-07-2024

    31-07-2024

    पाणी

    Download

    १५८

    २.धुळे महानगरपालिका,धुळे अंतर्गत बडगुजर जलकुंभ येथील जुनेपंपहाउस स्लॅॅबचे दुरुस्ती करणेबाबत.

    23-07-2024

    31-07-2024

    पाणी

    Download

    १५९

    धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील मुलांचे वस्तीगृह आणि एकविरा देवी मंदिर येथे टँँकरने पाणीपुरवठा करणे बाबत.

    19-07-2024

    26-07-2024

    पाणी

    Download

    १६०

    प्रभाग क्र.५ मध्ये सुरेश टांकू चौधरी ते श्री.गिरासे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    19-07-2024

    25-07-2024

    पाणी

    Download

    १६१

    मनपा इमारतीच्या विज पुरवठ्याची ११ KV/२४० sq.mm Standby केबल टाकणे बाबत.

    15-07-2024

    22-07-2024

    पाणी

    Download

    १६२

    देवपूर अमरधाम येथे विद्युत विषयक दुरुस्ती कामे करणेबाबत.

    15-07-2024

    22-07-2024

    विद्युत

    Download

    १६३

    १.जीप प्रकारातील वाहन जीप/टेम्पो ट्रॅॅक्स/एर्टिगा/बोलेरो/टाटा सुमो इ. २.इनोव्हा/झायलो/स्कर्पिओ

    15-07-2024

    22-07-2024

    MVD

    Download

    १६४

    धुळे मनपा हद्दीत सुल्तानिया चौक , श्रीराम मंदिराची बोळ,डायमंड ब्युटीपार्लर इ.ठिकाणी चेंबर करणे.

    11/7/2024

    19-07-2024

    कामे

    Download

    १६५

    धुळे मनपा हद्दीत सह्याद्री स्टोर्स,केदारनाथ मंदिर,हाजी श्याम मस्जिद,गुलाबचंद यांचे घर,गणपत वाणी यांचे घर इ.ठिकाणी चेंबर करणे.

    11/7/2024

    19-07-2024

    कामे

    Download

    १६६

    धुळे मनपा हद्दीत शब्बीर पेंटर,दिलीप गवळी,योगेश ट्रॅव्हल्स,अमोल महाले इ.ठिकाणी चेंबर करणे.

    11/7/2024

    19-07-2024

    कामे

    Download

    १६७

    धुळे मनपा हद्दीतील वरखेडी रोड ते कॉटन मार्केट व वरखेडी रोड ते माऊली नगर येथे चेंबर करणे.

    11/7/2024

    19-07-2024

    कामे

    Download

    १६८

    प्र.क्र.१ मधील वलवाडी भागातील दैठणकर नगर भागात गटार करणेबाबत.

    11/7/2024

    19-07-2024

    कामे

    Download

    १६९

    प्रभाग क्र.५ मधील मयूर गार्डन येथील सेप्टिक टँँक व शौचालय दुरुस्ती करणे तसेच फायर स्टेशन येथील बाथरूम शौचालय करणे.

    1/7/2024

    9/7/2024

    पाणी

    Download

    १७०

    धुळे महानगरपालिका नवीन इमारत येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालय येथे लाकडी पार्टिशनला VARNISHING,मॅॅटिंग,सिलिंगला कलरिंग करणेबाबत.

    12/6/2024

    20-06-2024

    पाणी

    Download

    १७१

    वरखेडी रोडवरील मनपाच्या डंपिंग स्टेशनसाठी विद्युत पुरवठा करणे.

    3/6/2024

    11/6/2024

    विद्युत

    Download

    १७२

    (१)धुळे मनपाच्या हद्दीतील मयूर गार्डन येथील क्वाटरला कलरिंग करणे.(२) धुळे मनपा हद्दीतील मयूर गार्डन येथे किरकोळ दुरुस्ती करणे.(३)धुळे मनपाच्या मयूर गार्डन येथील कॅॅबिनचे बांधकाम करणे.

    13-03-2024

    19-03-2024

    पाणी

    Download

    १७३

    प्र.क्र.१५ मधील श्री.सुनील सुप्रे यांच्या घरापासून ते डॉ.पाटील यांच्या घरापावेतो सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    7/3/2024

    14-03-2024

    कामे

    Download

    १७४

    प्र.क्र.१५ मधील श्री.शिकलकर यांच्या घरापासून ते श्री.यशवंत वसईकर यांच्या घरापावेतो सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    7/3/2024

    14-03-2024

    कामे

    Download

    १७५

    प्र.क्र.१५ मधील श्री.सुरेश गिरांनी यांच्या घरापासून ते छोटू वामन शेलार यांच्या घरापावेतो सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    7/3/2024

    14-03-2024

    कामे

    Download

    १७६

    प्र.क्र.१५ मधील श्री.सुरज प्रताप यांच्या घरापासून ते मिरची कांडप पावेतो सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    7/3/2024

    14-03-2024

    कामे

    Download

    १७७

    प्र.क्र.१५ मधील श्री.नितीन कुंभारे यांच्या घरापासून ते श्री.योगेश जाधव यांच्या घरापावेतो सिमेंट कॉंक्रीट गटार करणेबाबत.

    7/3/2024

    14-03-2024

    कामे

    Download

    १७८

    कार इंडिगो/फोर्ड/आयकॉन/स्विफ्ट डिझायर/लोगान/इटीऑस (वातानुकूल)

    7/3/2024

    18-03-2024

    वाहन

    Download

    १७९

    सर्वे.नं.१३/१ येथील गार्डन येथे स्टोन आर्ट,ध्वजारोहणचा स्टेज उभारणे तसेच PATHWAY वर मुरूम टाकणे बाबत.

    7/3/2024

    18-03-2024

    पाणी

    Download

    १८०

    प्र.क्र.१ वलवाडी भागतील अष्टविनायक नगर भागत श्री.चेतन पवार यांच्या घरापासून ते अष्टविनायक नगर पावेतो पाईपलाईन टाकणे.

    5/3/2024

    13-03-2024

    कामे

    Download

    १८१

    कृषी तंत्र विद्यालय धुळे जवळील ९०० एम.एम पाईपवरील गळती दुरुस्ती करणे.

    5/3/2024

    13-03-2024

    पाणी

    Download

    १८२

    धुळे मनपा सामान्य प्रशासन विभागाकडील एक्सेन्ट वाहन एम.एच.१८ की.सी.३३६४ करिता नवीACन ०४ नग टायर खरेदी बाबत.

    4/3/2024

    12/3/2024

    वाहन

    Download

    १८३

    आरोग्य विभागाकडील वाहनास नवीन टायर खरेदी करणे बाबत.

    1/3/2024

    11/3/2024

    वाहन

    Download

    १८४

    प्र.क्र.१५ येथे सुरत बायपास हायवे सर्विस रोड ते श्री.गोरख थोरात यांचे घरापावेतो पाईपलाईन टाकणे.

    29-02-2024

    7/3/2024

    कामे

    Download

    १८५

    धुळे मनपा हद्दीतील मोहाडी भागातील पिराची टेकडी येथील ३०० एमएमडीआय पाईपलाईन दुरुस्ती करणे तसेच प्रवीण अग्रवाल यांच्या घराजवळ ९०० एम.एम.पी.एस.सी.पाईपलाईन दुरुस्ती करणे.

    29-02-2024

    7/3/2024

    कामे

    Download

    १८६

    धुळे मनपा मालकीचे नेहरू नगर भागातील दवाखान्याला कंपाउंड वॉल बांधणे.

    29-02-2024

    7/3/2024

    कामे

    Download

    १८७

    धुळे महानगरपालिका,धुळे अंतर्गत बाभळे जलशुद्धीकरण केंद्र येथील क्लोफ्लोक्यूलेटरच्या लोखंडी संरचनेचे पेंटिंग तसेच ओव्हरहॉलिंग आणि ग्रिसिंग ई.कामे करणे.

    29-02-2024

    7/3/2024

    पाणी

    Download

    १८८

    धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.२ मध्ये सर्वे नं.५९ दत्त कॉलोनी येथील खुल्या जागेत पोलसह पथदिवे बसवणे

    28-02-2024

    7/3/2024

    प्रकाश

    Download

    १८९

    धुळे मनपा निधी अंतर्गत प्र.क्र.७ मधील सिताजी आप्पा चौक सुशोभिकरण करणे बाबत

    28-02-2024

    7/3/2024

    पाणी

    Download

    १९०

    १)प्र.क्र.१ मधील श्रमसाफल्य कॉलनी भागात नाल्यावर पाईपमोरी बांधणे.(२) प्र.क्र.२ मधील जिल्हा परिषद कॉलनी भागात नाल्यावर पाईप मोरी दुरुस्त करणे.(३) वलवाडी भागातील दैठणकर नगर येथील अंगणवाडी दुरुस्त करणे.

    10/12/2025

    16-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९१

    १) आयुक्त धुळे महानगरपालिका यांच्या निवासी बंगल्याच्या परिसरात गॅझेबोबांधकाम करणेबाबत.(२) आयुक्त,धुळे महानगरपालिका यांच्या निवासी बंगल्याच्या परिसरात पत्र्याचे शेड बांधकाम करणेबाबत.(३) आयुक्त,धुळे महानगरपालिका यांच्या निवासी बंगल्यात फर्निचर साहित्य पुरवठा करण्याबाबत (भाग-१) (४)आयुक्त,धुळे महानगरपालिका यांच्या निवासी बंगल्यात फर्निचर साहित्य पुरवठा करण्याबाबत (भाग-२) (५) धुळे मनपा हद्दीत देवपूर भागातील गजानन महाराज मंदिर समोरील रस्ता WBM करणेबाबत.

    12/12/2025

    16-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९२

    १)जमनागिरी भिलाटी येथील सामुदायिक विहिरीवर एम.एस.जाळी बसविण्याबाबत.(२)जमनागिरीभिलाटी येथील सामुदायिक विहीर जवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणेबाबत.

    12/12/2025

    16-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९३

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मयूर गार्डन येथे पत्राचा रूम,शुअचालाय व बाथरूम बांधणे.

    22-12-2025

    26-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९४

    १)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता १ ते १० मतदान देण्द्रांवर आर.सी.सी रेडीमेड शौचालय उभारणे बाबत.(२)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता १ ते ९ मतदान केंद्रांवर रेडीमेड शौचालय उभारणे बाबत.(३) धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिताकृषी उत्पन्न बाजार समिती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडल या ठिकाणी असलेल्या मतमोजणी केंद्र येथे ११ आर.सी.सी रेडीमेड शुचालाय उभारणे बाबत.(४) धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता१ ते १४ मतदान केंद्रांवर रॅम्प व मतमोजणी केंद्र येथे urinal करणेबाबत.

    23-12-2025

    26-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९५

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान पथकांचे प्रशिक्षण घेणेकामी छ.शाहू महाराज नाट्यमंदिराची किरकोळ दुरुस्ती करणे.

    23-12-2025

    26-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९६

    १)धुळे महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत निवडणूक बैठकीसाठी धुळे मनपा पायगुडे येथे किरकोळ दुरुस्ती करणे.(२)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जुन्या महानगरपालिकेतील आर ओ ऑफिस येथे शौचालय दुरुस्ती करणे.(३)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नवीन महानगरपालिका येथे पायगुडे सभागृह जवळ लोखंडी गेट बसविणे व इतर ठिकाणी गेट दुरुस्ती करणे.

    24-12-2025

    29-12-2025

    बांधकाम विभाग

    Download

    १९७

    साहित्याचा तपशील -अपटेरा H/T(235/70 R16)TL

    30-12-2025

    5/1/2026

    वाहन विभाग

    Download

    १९८

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुशंगाने मत गणना संगणकीय प्रणाली विकसित करणेबाबत.

    12/1/2026

    13-01-2026

    संगणक विभाग

    View

    १९९

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ खोली क्र.७ तळमजला जुनी म्युन्सिपल हायस्कूल इमारत मनपा मुख्यालय येथे पेस्ट कंट्रोल करणेबाबत.

    12/1/2026

    16-01-2026

    बांधकाम विभाग

    View

    २००

    १)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता धुळे मनपा शाळा क्र.५,२,,१६,२२ येथे रंगरंगोटी करणेबाबत.(२)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता संगणक साहित्य ठेवणेकामी कक्ष बनविणे बाबत.(३)धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता भारतरत्न अटल बिहारी सभागृह दुरुस्ती करणेबाबत.

    12/1/2026

    14-01-2026

    बांधकाम विभाग

    View

    २०१

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ श्री.छत्रपती शाहूमहाराज नात्य गृह (कला मंदिर)येथे पेस्ट कंट्रोल करणेबाबत.

    19-01-2026

    23-01-2026

    बांधकाम विभाग

    View

    २०२

    १) धुळे महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ धुळे मनपा नवीन इमारत येथील मागील बाजूस असलेले गेट येथे कॉंक्रीटीकरण करणेबाबत.(२)धुळे महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ धुळे मनपा नवीन इमारत येथील मागील बाजूस असलेले गेट दुरुस्ती करणेबाबत.

    29-01-2026

    6/2/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २०३

    १)धुळे मनपा हद्दीतील प्र क्र १३ मध्ये नंदी रोड पुलाजवळील रोडक्रॉस दुरुस्ती करणे.(२)धुळे मनपा अंतर्गत आझाद नगर पोलिस स्टेशन जवळ RCC बंदिस्त गटार करणे.(३)धुळे मनपा अंतर्गत रेल्वे स्टेशन मोहाडी व अवधान येथील सार्वजनिक संडासाजवळ नविन बोरिंग व पंपसेट बसविणे.(४)मोलवी गंज भागात अल्लम्मा इकबाल चौक येथे काँक्रीट गटार व चेंबर तयार करणे.(५)धुळे मनपा अंतर्गत मच्छी बाजार येथे बंदिस्त RCC गटार करणे.

    2/2/2026

    10/2/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २०४

    प्रभाग क्र. १४ अग्रवाल नगर येथे पाईप लाईन लिकेज काढणे बाबत.

    2/2/2026

    10/2/2026

    पाणीपुरवठा विभाग

    Download

    २०५

    धुळे महानगरपालिका आयुक्त निवासी बंगल्याच्या आवारात अभ्यागतांसाठी अतिशी कक्षाची दुरुस्ती करणे

    3/2/2026

    11/2/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २०६

    प्रभाग क्र. १८ मधील विमलनाथ नगर,मुख्य रस्त्यावर पोलसह LED पथदिवे बसविणे.

    4/2/2026

    12/2/2026

    विद्युत विभाग

    Download

    २०७

    डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील बीम आणि कॉलम दुरुस्ती करणेबाबत.

    4/2/2026

    12/2/2026

    पाणीपुरवठा विभाग

    Download

    २०८

    टाटा मांझा वाहन एम.एच. १८ एफ. २२२२ वाहन दुरुस्ती बाबत.

    4/2/2026

    12/2/2026

    वाहन विभाग

    Download

    २०९

    धुळे महानगरपालिका आरोग्य (मलेरीया) विभागकडील ट्रॅक्टर वरील क्र.एम.एच. १८ बी.आर.३३९६ वाहनांस दुरुस्ती बाबत.

    4/2/2026

    12/2/2026

    वाहन विभाग

    Download

    २१०

    धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत मनपा मालकीचे शाळा क्र.५ येथील आर.ओ.ऑफिस व मा.उपायुक्त यांचे डालन येथील किरकोळ दुरस्ती करणे.

    6/2/2026

    12/2/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २११

    धुळे महानगरपालिका नवीन इमारत येथील मा.आयुक्त यांचे दालन दुरुस्ती करणेबाबत.

    6/2/2026

    12/2/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१२

    १)प्र.क्र.१९ नक्षत्र लॉन्स,पारोळा रोड येथे पाईपलाईन दुरुस्ती व व्हाल टाकणे बाबत.(२)हनुमान टेकडी येथून मोराने लाईन वर क्रॉस कनेक्शन करून HDPE पाईपलाईन टाकणे बाबत.

    9/2/2026

    17-02-2026

    पा.पु.वि

    Download

    २१३

    धुळे मनपा हद्दीतील प्र.क्र.९ येथे ग.नं.४ व ५ येथे विविध ठिकाणी चेंबर दुरुस्ती करणे.

    11/2/2026

    20-02-2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१२

    धुळे महानगरपालिका आयुक्त बंगला निवासस्थानी,मयूर कॉलनी,देवपूर येथे Solar 4G IP PTZ Wireless CCTV कॅमेरा बसविणे.

    11/2/2026

    20-02-2026

    विद्युत विभाग

    Download

    २१३

    दि.१९ फेब्रुवारी २०२६ श्री.शिवाजी महाराज जायान्तीसाठी आग्रारोड,मनोहर टाकीज जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या स्मारकास नूतनीकरण करणेबाबत.

    16-02-2026

    24-02-2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१४

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून शहरातील गटारीचा पाईप बदलणे.

    16-02-2026

    24-02-2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१५

    प्र.क्र.७ येथील स्वराज्य कॉलनी एकता नगर आदर्श शाळे जवळ रोडक्रॉस गटार दुरुस्ती करणे.

    18-02-2026

    27-02-2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१६

    १)धुळे मनपा हद्दीतील बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या विविध कामांवर देखरेख करण्यासाठी ०५ कनिष्ठ अभियंते आडीच महिन्यांच्या कालावधी करिता उपलब्ध करणेबाबत.(किमान वेतन दरानुसार) (२) धुळे मनपा हद्दीतील बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या विविध कामांवर देखरेख करण्यासाठी ०५ सुपर वाईजार आडीच महिन्यांच्या कालावधी करिता उपलब्ध करणेबाबत.(किमान वेतन दरानुसार)

    24-02-2026

    5/3/2026

    बांधकाम विभाग

    Download

    २१७

    प्राची मेडिकल जवळ पाईपलाईन दुरुस्ती करणे व पंचमुखी मारुती मंदिर येथे नवीन व्हाल टाकणे व शिवाजी नगर येथे क्रॉस कनेक्शन करणेबाबत.

    24-02-2026

    5/3/2026

    पाणीपुरवठा विभाग

    View

    २१८

    जे.बी.रोड शहर पोलीस चौकी जवळ १६० mm सिमेंट पाईपलाईन दुरुस्त करणेबाबत.

    24-02-2026

    5/3/2026

    पाणीपुरवठा विभाग

    View

    २१९

    १)संबोधि नगर,सुरत बायपास जवळ पाईप लाईन दुरुस्ती करणे.(२)प्रभाग क्र.६ मोराणे कांदा मार्केट येथे पाईपलाईन लिकेज काढणे बाबत.(३)प्रभाग क्र.१४ अग्रवाल नगर येथे पाईपलाईन लिकेज काढणे बाबत.

    2/3/2026

    11/3/2026

    पाणीपुरवठा विभाग

    Download

    २२०

    धुळे शहर हद्दीतील मोहाडी गट नं.२/२ येथील राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जिना करणेबाबत.

    2/3/2026

    11/3/2026

    बांधकाम विभाग

    Download

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot